Horoscope Today : या राशीतील व्यक्तींनी वाहने जपून चालवावीत; पाहा आजचे राशीभविष्य

कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणूून घ्या राशीभविष्यातून
Today Horoscope
Today Horoscope Saam TV
Published on
Mesh Horoscope
Mesh HoroscopeSaam TV
Summary

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्य उत्तम राहील.

Vrushabh Horoscope
Vrushabh Horoscope Saam TV

वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Mithun Horoscope
Mithun Horoscope Saam TV
Summary

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Kark Horoscope
Kark Horoscope Saam TV
Summary

कर्क : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. वाहने जपून चालवावीत.

Sinh Horoscope
Sinh Horoscope Saam TV
Summary

सिंह : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

Kanya Horoscope
Kanya Horoscope Saam TV
Summary

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

Tul Horoscope
Tul HoroscopeSaam TV
Summary

तुळ : धार्मिक कार्यात सहभाग होईल. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

vruschik Horoscope
vruschik HoroscopeSaam TV
Summary

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Dhanu Horoscope
Dhanu HoroscopeSaam TV
Summary

धनु : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Makar Horoscope
Makar HoroscopeSaam TV
Summary

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

Kunbh Horoscope
Kunbh HoroscopeSaam TV
Summary

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

Meen Horoscope
Meen HoroscopeSaam TV
Summary

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com