Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 23 जुलै 2022

Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022
Daily Horoscope, Rashi Bhavishya 2022Saam TV

मेष

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.

कर्क

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल.

सिंह

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या

कन्या : व्यवसायात वाढ होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ

तूळ : धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्चिक

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.व्यवसायाचे निर्णय मार्गी लागतील.

मकर

मकर : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

मीन

मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com