Daily Horoscope: आजचे राशीभविष्य 26 जुलै 2022

दिनांक : 26 जुलै 2022 : वार : मंगळवार आजचे दिनमान
Daily Horoscope
Daily HoroscopeSaam TV

मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Daily Horoscope
Health tips : रात्री सतत झोप मोड होतेय ? या पदार्थांचा आहारात समावेश करा

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : कोणालाही जामीन राहू नका. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : शत्रुपीडा नाही. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com