नवीन वर्षी किती सुट्या? 

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 1 जानेवारी 2020

२०२० मध्ये २६ जानेवारी रविवारी, बकरी ईद शनिवारी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी, पतेती शनिवारी, गणेश चतुर्थी शनिवारी आणि नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन शनिवारी आलं आहे.

मुंबई : २०२० या नवीन वर्षाचं सगळीकडे उत्साहात स्वागत होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का ? नवीन वर्षी किती सुट्या आल्या आहेत त्या. आज आपण वर्षभराच्या सुट्ट्यावर नजर टाकणार आहोत. चला तर  मग पाहूयात येत्या वर्षात नेमक्या किती सुट्या आल्या आहेत.. 
२०२० मध्ये २६ जानेवारी रविवारी, बकरी ईद शनिवारी, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन शनिवारी, पतेती शनिवारी, गणेश चतुर्थी शनिवारी आणि नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन शनिवारी आलं आहे.

१ जानेवारी- मंगळवार- नवीन वर्ष

१९ फेब्रुवारी- बुधवार- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)

२१ फेब्रुवारी- शुक्रवार- महाशिवरात्र

१० मार्च- मंगळवार- होळी, धुलीवंदन

२५ मार्च- बुधवार- गुढी पाडवा

२ एप्रिल- गुरुवार- श्रीराम नवमी

१० एप्रिल- शुक्रवार- गुड फ्रायडे

१४ एप्रिल- मंगळवार- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१ मे- शुक्रवार- महाराष्ट्र दिन, कामगार दिन

७ मे- गुरुवार- बुद्ध पौर्णिमा

२५ मे- सोमवार- रमजान ईद

३ ऑगस्ट- सोमवार- रक्षाबंधन

११ ऑगस्ट- मंगळवार- जन्माष्टमी

२ ऑक्टोबर- शुक्रवार- गांधी जयंती

२६ ऑक्टोबर- सोमवार- दसरा

३० ऑक्टोबर- शुक्रवार- ईद

१६ नोव्हेंबर- सोमवार- भाऊबीज (दिवाळी)

३० नोव्हेंबर- सोमवार- गुरु नानक जयंती

२५ डिसेंबर- शुक्रवार- ख्रिसमस

WebTittle ::  How many holidays in the new year?


 

संबंधित बातम्या

Saam TV Live