लाॅकडाऊनच्या निर्बंधांमुळे शेकडो क्विंटल टरबुजे सडताहेत शेतात....

Mellons
Mellons

वाशिम : झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळें Coroan वाशिम Washim जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दवाखाने, मेडिकल वगळता सर्वकाही बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने Washim दिले आहेत. लॉकडाऊनचा Lock Down सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. Hundreds of Tonnes Mellons getting wasted due to lock Down in Bhandara

हे देखिल पहा - 

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील अमोल सदार यांच्या दीड एकर शेतातील काढून ठेवलेले शेकडो क्विंटल टरबूज Mellons शेतातच सडण्याची वेळ आली आहे.त्यामुळं शेतकरी अडचणीत आला असून,जिल्हा प्रशासनाने पाहणी करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील अमोल सदार यांनी दीड एकरवर टरबुजाची लागवड केली. टरबूज विक्रीसाठी तयार झाले आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले.त्यामुळं जिल्ह्यातील बाजारपेठा Market बंद झाल्याने शेकडो क्विंटल टरबूज शेतातच सडत आहेत. Hundreds of Tonnes Mellons getting wasted due to lock Down in Bhandara

यासाठी ७० हजार रुपये लागवड खर्च आला असून, दोन लाख उत्पन्न अपेक्षित होते. मात्र या टाळेबंदी मुळें लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. खरिपातील पेरणी कशी  करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com