पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

दिलीप कांबळे
शुक्रवार, 28 मे 2021

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात Quarrel पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना देहु Dehu गावत घडली आहे.

पतीला अटक देहुगाव मधील घटना

मावळ - अवघ्या काही महिन्यात प्रेमविवाह Love marriage झालेल्या जोडप्यात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात Quarrel पतीने Husbund पत्नीचा Wife गळा दाबून खून केल्याची घटना देहु Dehu गावत घडली आहे. संतांच्या भूमीतील या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. Accused याप्रकरणी Accusedआरोपी पतीला देहू रोड  रोडला पोलिसांनी अटक केली.

हे देखिल पहा - 

 

'पुजा वैभव लामकाने असं खून झालेल्या महिलेचं नाव असून  वैभव लामकाने असे आरोपी पतीचे नाव आहे. याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. पुजा आणि वैभव यांचा प्रेमविवाह तीन महिन्यांपूर्वी देहूत झाला होता .

मात्र  पती-पत्नीमध्ये , शाब्दिक वाद होऊ लागल्याने त्याचे पर्यवसान पुजाच्या खुनात तब्दील झाले, मयत पूजा ने वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने रेशमाच्या गाठीने पत्नीचा गळा दाबून खून केला.

अ‍ॅाक्सिजन बँक आपल्या दारी, एका कॉलवर मिळणार 'अ‍ॅाक्सिजन'

नवंवधूने रेशीमगाठीच्या बंधनात संसाराची स्वप्ने बघितली होती. मात्र रागावर ताबा ठेवता आला नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. पुढील तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत.

Edited By - Puja Bonkile 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live