मोबाईल चार्जिंग करून देखिल जास्त काळ बॅटरी टिकत नाही तर ,हे अॅप्स वाढवतील बॅटरी लाइफ..

सिद्धी चासकर
सोमवार, 22 मार्च 2021

मोबाईल आहे मात्र ह्या मोबाईल चा वापर आपण किती करतो आणि त्याची बॅटरी आपल्याला किती साथ देत हे महत्वाचं असतं म्हणूनच मोबाईल खरेदी करताना त्यात किती mh बॅटरी क्षमता 

जगभरात सगळीकडेच मोबाईल फोन चा वापर होतो सगळ्यांकडे मोबाईल आहे मात्र ह्या मोबाईल चा वापर आपण किती करतो आणि त्याची बॅटरी आपल्याला किती साथ देत हे महत्वाचं असतं म्हणूनच मोबाईल खरेदी करताना त्यात किती mh बॅटरी क्षमता 

असते हे आपण आधी बघतो मगच मोबाईल खरेदी करतो सध्या सगळ्याच कंपन्यांनी जास्त बॅटरी क्षमता असलेले मोबाईल फोन बाजारात विक्री साठी आणले आहेत पण तरीही मोबाईल ची बॅटरी चार्ज करुन देखील ती जास्त वेळ टिकत नसेल तर लोक त्रस्त 

होणारचं म्हणून मोबाईल ची बॅटरी जास्त काळ टिकून राहण्यासाठी काही ॲप्स निघाले आहेत हे ॲप्स फोनच्या  बॅटरीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते.  nepatime, greenify,battrey guru,servicely हे अॅप्स आहेत हे अॅप्स मोबाईल ची बॅटरी क्षमता फार काळ टिकून ठेऊ शकते. नॅप टाईम हे अॅप francisco franco ह्या डेव्हलपर ने तयार केला आहे ह्या अॅप चे वैशिष्टे म्हणजे फोन ची स्क्रिन बंद झाल्यावर 4 ते 5 मिनिटाने हा अॅप अॅक्टीव होतो आणि बॅटरी वाचवण्याचे कम करतो 

ग्रिनीफाय हे अॅप oasis feng या डेव्हलपर ने अॅप बनवला आहे, जेव्हा मोबाईल ची चार्जिंग कमी होत असेल, तेव्हा हा अॅप अॅक्टीव होतो, म्हणजेच हा अॅप मोबाईल मधल्या सगळ्या अॅप्सला स्लिप मोडवर ठेवतो आणि ज्या अॅप चे काम चालु आहे त्याच अॅपला बॅटरी पूरवण्याच काम करतो. बॅटरी गुरु हे अॅप paget90 या डेव्हलपरने बनवला आहे हा अॅप बॅटरी सेव्हींग आणि बॅटरी मॉनिटरींगच काम करत म्हणजेच मोबाईलमधला कोणता अॅप जास्त बॅटरी वापरतो हे सांगतो आणि बॅटरी टेंपरेचर आणि चार्जिंग लिमिटेड रिमांडर 

सेट करू शकतो. सर्वीसले हा अॅप Francisco Franco या डेव्हलपरने तयार केला आहे. ज्यावेळी फोनचा वापर होतो. त्यावेळी फक्त त्याच अॅपसाठी बॅटरी खर्च करण्याचं काम करतं मात्र यात एखाद्या वेळी तुम्ही आवश्यक नोटिफिकेशन मिस करू शकतात. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन हवे की बॅटरी वाचवायची हे आपल्यावर आहे. साम टीव्ही 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live