नोकरदारांची चिंता वाढवणारी बातमी, वाचा संयुक्त राष्ट्राच्या ILO संस्थेचा हा अहवाल

साम टीव्ही
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे जगभरातील 50 कोटींपेक्षा अधिक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ILO संस्थेने हा धक्कादायक अहवाल जारी केलाय. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला.

कोरोनामुळे जगभरातील 50 कोटींपेक्षा अधिक लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ILO संस्थेने हा धक्कादायक अहवाल जारी केलाय. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांना फटका बसला.

 कोरोनाचा परिणाम म्हणून कामाच्या तासांत १७ टक्के घसरण झालीय. त्यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यास स्थिती आणखी बिघडू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. याशिवाय विकसनशील देशांतील कामगारांच्या उत्पन्नातही १५ टक्के घट झालीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live