नाशिकमध्ये नववर्ष स्वागतयात्रेत मर्दानी खेळाचं प्रदर्शन करण्यात आलं

रविवार, 18 मार्च 2018

नववर्षानिमित्त आयोजित मिरवणूकीत मर्दानी खेळांचे प्रदर्शन करण्यात आले, तसंच शोभायात्रेत साजशृंगारात महिला आणि नटून-थटून लहानगे सहभागी झालेत. 

(छायाचित्र - सोमनाथ कोकरे)  

Saam TV Live

ट्रेंडिंग