भारतीय लष्कराने केरळात बांधलेत 13 तात्पुरते पूल; ३६२७ लोकांची सुटका

शनिवार, 18 ऑगस्ट 2018

केरळात गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा महापूर आलाय. दरम्यान मोठ्या प्रमाणावर केरळात बचावकार्य सुरु आहे. भारतीय लष्कराकडून केरळातील 38 दुर्गम भागात 13 तात्पुरते ब्रिज बांधण्यात आलेत. या ब्रिजचा वापर करून एकूण ३६२७ लोकांची सुटका करण्यात आली आहे. यात २२ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे    

Saam TV Live

ट्रेंडिंग