डेमी लेई 'मिस युनिव्हर्स 2017'

गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

लास वेगास - 26 नोव्हेंबरला लास वेगास येथे 'मिस युनिव्हर्स 2017'ची स्पर्धा रंगली.

लास वेगास - 26 नोव्हेंबरला लास वेगास येथे 'मिस युनिव्हर्स 2017'ची स्पर्धा रंगली. 'मिस युनिव्हर्स 2017'चा मुकूट दक्षिण आफ्रिकेच्या डेमी लेई नेल्स-पीटर्सने पटकावला. 

Saam TV Live

ट्रेंडिंग