या मतदारसंघाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की 1975 मध्ये येथून नवीनचंद्र बारोट हे राष्ट्रीय मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980.1985 मध्ये काँग्रेसचे रामलाल रुपलाल हे विजयी झाले होते. त्यानंतर म्हणजे 1990 नंतर हा मतदारसंघ

सोमवार, 4 डिसेंबर 2017

या मतदारसंघाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की 1975 मध्ये येथून नवीनचंद्र बारोट हे राष्ट्रीय मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980.1985 मध्ये काँग्रेसचे रामलाल रुपलाल हे विजयी झाले होते. त्यानंतर म्हणजे 1990 नंतर हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला आहे. मणिनगर भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1990 ते 1998 पर्यंत भाजपचे कमलेश पटेल हे निवडून आले होते. त्यानंतर 2002 ते 2014 पर्यंत नरेंद्र मोदी निवडून येत होते.(पंतप्रधान होईपर्यंत). मोदी पंतप्रधान बनल्यानंतर येथे 2014 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे सुरेश पटेल निवडून आले.

या मतदारसंघाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की 1975 मध्ये येथून नवीनचंद्र बारोट हे राष्ट्रीय मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1980.1985 मध्ये काँग्रेसचे रामलाल रुपलाल हे विजयी झाले होते. त्यानंतर म्हणजे 1990 नंतर हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला आहे. मणिनगर भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1990 ते 1998 पर्यंत भाजपचे कमलेश पटेल हे निवडून आले होते. त्यानंतर 2002 ते 2014 पर्यंत नरेंद्र मोदी निवडून येत होते.(पंतप्रधान होईपर्यंत). मोदी पंतप्रधान बनल्यानंतर येथे 2014 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि भाजपचे सुरेश पटेल निवडून आले. आता 2017 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश पटेल यांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. येथे पुन्हा भाजपच निवडून येईल असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे असले तरी या मतदारसंघात श्वेता हिने झंझावती प्रचार करून पटेल यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे.

 

Saam TV Live

ट्रेंडिंग