तयारी 'थँक्स गिव्हिंग डे'ची

सोमवार, 4 डिसेंबर 2017

न्युयॉर्क - येथे आज (गुरुवार) 'थँक्स गिव्हिंग डे' साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येणार असुन, त्याची जोरदार तयारी सुरु आहे. 

न्युयॉर्क - येथे आज (गुरुवार) 'थँक्स गिव्हिंग डे' साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येणार असुन, त्याची जोरदार तयारी सुरु आहे. 

प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा या देशांमध्ये साजरा केला जाणारा हा एक सण आहे. दरवर्षी अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तर कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा सण साजरा केला जातो. हा दिवस "टर्की डे" म्हणून देखील ओळखला जातो.
 
या सणाला हजोरो वर्षांची परंपरा आहे. १६२१ मध्ये पहिला ‘थँक्स गिव्हिंग डे‘ साजरा करण्यात आला होता. अमेरिकेत या दिवसापासून ख्रिसमसच्या सिझनची सुरुवात होते. त्यामिनित्त एकत्र येउन भोजनाचा आस्वाद घेण्याचीही पद्धत आहे. देवाने आपल्याला दिलेल्या आशिर्वादांबद्दल धन्यवाद देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

Saam TV Live

ट्रेंडिंग