1 लाख 41 चेसच्या सोंगट्यानी साकारला महेंद्रसिंग धोनी

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

महेंद्र सिंग धोनी याचा येत्या ७ जुलैला वाढदिवस आहे. धोनीच्या ३७ वाढदिवसानिमित्त ठाण्यातील कोरम मॉलमध्ये जगातील सर्वात मोठं चेस पोट्रेट तयार करण्यात आलंय. आर्टिस्ट आबासाहेब शेवाळे याने 30 सहकाऱ्यांच्या मदतीने 1 लाख 41 चेसच्या सोंगट्यानी हे पोट्रेट बनवलंय. 

Saam TV Live

ट्रेंडिंग