कियारा आणि सिद्धार्थने होळीचं निमित्त साधत कियारा आणि सिद्धार्थने होळीच्या दिवशी खास पोस्ट केली आहे.
किआरा आणि सिद्धार्थने चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
किआरा आणि सिद्धार्थने हळदीचे फोटो शेअर केले आहेत.
किआरा आणि सिद्धार्थचे हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किआरा आणि सिद्धार्थने जैलसमेच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली.
किआरा आणि सिद्धार्थ अनेकांच्या आवडीची जोडी आहे.
किआरा आणि सिद्धार्थचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
कियारा आणि सिद्धार्थचे फोटो प्रचंड व्हायरल होतात.