मुख्यमंत्र्यांनी केले डाॅ. बाबाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बुधवार, 14 एप्रिल 2021

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी चैत्यभूमी स्मारक येथे अभिवादन केले. यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व अन्य मान्यवर उपस्थित होते
 
Saam TV Live

ट्रेंडिंग