Corona Virus Positive Cases India Update

शुक्रवार, 20 मार्च 2020

नवी दिल्ली - देशात कोरोना बाधितांची संख्या आता 206 नर पोहोचली आहे. त्यापैकी 32 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. दरम्यान कोरोनामुळे देशात आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. तर सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात 52 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये कोरोनाचे 27 रुग्ण आहेत. तर पंजाबमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील रुग्णाच्या मृत्यूमुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार झालीय. 

Saam TV Live

ट्रेंडिंग