...असे असेल शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नियोजित स्मारक

बुधवार, 31 मार्च 2021

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबईत महापौर बंगल्याच्या जागेत करण्यात येणार आहे. आज या स्मारकाचे भूमीपूजन शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. हे स्मारक कसे असेल याची रेखाचित्रे खास 'साम'च्या वाचकांसाठी...

Saam TV Live

ट्रेंडिंग