CORONA PATIENT IN MAHARASHTRA

मंगळवार, 17 मार्च 2020

गेल्या 7 दिवसांत महाराष्ट्राती कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मार्चपासून कोरोनाचे रुग्ण कशा पद्धतीने वाढत गेलेत.

गेल्या 7 दिवसांत महाराष्ट्राती कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 10 मार्चपासून कोरोनाचे रुग्ण कशा पद्धतीने वाढत गेलेत.
सगळ्यात आधी १० मार्च रोजी पुण्यात दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णांची संख्या दुसऱ्याच दिवशी पाचपटींनी वाढली. 11 मार्चला तब्बल 11 कोरोनाचे रुग्ण आढळलेय. यानंतर 12 मार्चला 14 रुग्ण तर 13 मार्चला 19 रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर अचानक 15 मार्चला पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 15 मार्चला 33 तर 16 मार्चला म्हणजेच काल रात्री एकूण 39 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 

CORONA VIRUS INTERNATIONAL PATIENT IN MAHARASHTRA INDIA COVID-19

Saam TV Live

ट्रेंडिंग