Shardul Thakur Marriage : शार्दुल ठाकूरची नव्या इनिंगला सुरूवात; मिताली पारुलकरसोबत बांधली लग्नगाठ

Shardul Thakur Wedding : शार्दुल ठाकूर अडकला लग्नाच्या बेडीत, मित्ताली परुळकरसोबत बांधली लगिनगाठ
shardul thakur marriage
shardul thakur marriageInstagram
Published on

टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटून शार्दुल ठाकूर अखेर सोमवारी विवाहबंधनात अडकला.

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

मिताली पारुलकरसोबत त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. 

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

याचे फोटो स्वतः शार्दुलनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. 

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

मुंबईजवळच्या कर्जतमध्ये पारंपारिक पद्धतीनं नव दाम्पत्याचा विवाहसोहळा पार पडला. 

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

विशेष म्हणजे दोघांचा लग्न सोहळा मराठमोळ्या पद्धतीनं संपन्न झाला.

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

शार्दुल आणि मिताली एकमेकांना आधीपासूनच ओळखतात, त्यांच्यात मैत्रीनंतर प्रेम निर्माण झालं आणि आज अखेर ते लग्नबंधनात अडकले.

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

31 वर्षीय शार्दुलचा संगीत आणि हळदी समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला होता. 

shardul thakur wedding photos
shardul thakur wedding photosInstagram

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com