देहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन

Saam Banner Template
Saam Banner Template

पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen Plants) उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. मावळमधील हा पहिलाच ऑक्सिजन प्लांट असून या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित लावली होती. या प्लांटमध्ये अनेक ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली. जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.(Inauguration of the first oxygen plant at Maval in Dehugaon)

कोरोनाच्या काळात नागरिकांची ऑक्सीजन सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात पळापळ झाली होती. त्यामुळे ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे हे मावळातील नागरिकांना कळल त्याच्यामुळे हा पहिला उपक्रम जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू मध्ये करण्यात आला. संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी याचाच वारसा पुढे नेत देहगाव मधील नागरिकांनी यां ऑक्सीजन प्लांट तयार केला आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुरवातीला ऑक्सिजनचा पुरवता कमी होत होता. त्यांनतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुरवठा सुरळीत केला. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था पुढे आल्या नंतर ऑक्सिजन प्लांटच्या स्थापना करण्यात आल्या. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com