हवेतून ऑक्सीजन निर्माण करणाऱ्या ऑक्सीजन प्रकल्पाचे विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते उद्घाटन... 

भूषण अहिरे
बुधवार, 2 जून 2021

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या ऑक्सीजन  प्रकल्पाचे आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी संजय यादव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे

धुळे - जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारलेल्या ऑक्सीजन  Oxygen प्रकल्पाचे आज विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी संजय यादव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते उद्घाटन Inauguration करण्यात आले आहे. हवेतून ऑक्सीजन निर्माण करणाऱ्या प्रकल्पातून 1 हजार लिटर पर मिनट ऑक्सिजन मिळणार आहे. Inauguration of a project to generate oxygen from the air

हे देखील पहा 

कोरोनाग्रस्त Corona रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा उपयोग केला जाणार असून आरोग्य विभागातर्फे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले असल्यामुळे कोणाच्या तिसरा लाटेमध्ये देखील या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात दिलासा आरोग्य विभागास Department of Health मिळणार आहे.अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सहा वर्षांच्या चिमूरडी समोरच आईने केला वडिलांचा खून

या उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजिज शेख, हिरे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, देणगीदार संजय अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ. अश्विनी भामरे, नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते. हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारा देणगी स्वरूपातील पहिला प्रकल्प आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live