काल घुसून मारलं, आज तोंड फोडलं

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली - काल (मंगळवार) भारतीय हवाईदलाने एअरस्ट्राईक करत 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर आज पाकने केलेल्या घुसखारीला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे बावचळलेल्या पाकिस्तानची काल घुसून मारलं, आज तोंड फोडलं अशी परिस्थिती झाली आहे. 

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत तीन लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे. याला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी हवाई सेनेचे एफ-16 हे विमान भारतीय हवाई दलाने पाडल्याचे वृत्त आहे. 

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली होती.

Web Title: India responds to Pakistan aggression second day in a row after Indian Air Strike

संबंधित बातम्या

Saam TV Live