कोरोनाचा अर्थव्यवस्थेला आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका

साम टीव्ही
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

कोरोना साथीचा जबर फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 23.9 टक्क्यांनी घसरलाय.

कोरोना साथीचा जबर फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसलाय. 30 जून रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 23.9 टक्क्यांनी घसरलाय. गेल्या चाळीस वर्षांतली जीडीपीतली ही सर्वात मोठी पडझड आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीतूनही बाब समोर आलीय. लॉकडाऊन काळात उद्योगाला मोठा फटका बसल्याने जीडीपी आक्रसलाय.

सर्वसामान्यांवर हे होतील परिणाम -

  •  
  • जीडीपीत सातत्याने घट झाल्यास देशासाठी धोक्याची घंटा
  • जीडीपीत घट झाल्यास लोकांच्या सरासरी उप्तनात घट 
  • दारिद्र्य रेषेखालील लोकांच्या प्रमाणात वाढ 
  • उत्पन्न घटल्यानं अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार 
  • रोजगार आणि नोकरीच्या संधीत घट
  • बचत आणि गुंतवणुकीच्या प्रमाणात घट 
     

पाहा, सविस्तर व्हिडिओ - 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live