इंटरनेट स्लो होतंय? पाहा काही टिप्स ज्याने नेट होईल एका मिनिटात फास्ट

सिद्धी चासकर.
मंगळवार, 23 मार्च 2021

मोबाईलमध्ये इंटनेट हे कधी कधी स्पीड ने चालत नहीं त्यामुळे अनेक जण त्रस्त होतात आपला इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी मोबाइल मध्ये काही सेटिंग्ज असतात त्या सेटिंग्ज मध्ये बदल केल्यवर इंटरनेट स्पीड ने चालेल आणि डेटा ही सुरक्षित राहील. त्यासाठी मोबाईलमध्ये आपल्याला काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील तर जाणुन घेऊयात काही सेटिंग्ज.

जगभरात सगळीकडेच स्मार्ट फोनचा वापर केला जातो मात्र हा स्मार्ट फोन जास्त करून इंटरनेट वापरण्यासाठी वापरला झातो त्यासाठी मोबाईलमध्ये इंटनेट हे कधी कधी स्पीड ने चालत नहीं त्यामुळे अनेक जण त्रस्त होतात आपला इंटरनेट स्पीड वाढवण्यासाठी मोबाइल मध्ये काही सेटिंग्ज असतात त्या सेटिंग्ज मध्ये बदल केल्यवर इंटरनेट स्पीड ने चालेल आणि डेटा ही सुरक्षित राहील. त्यासाठी मोबाईलमध्ये आपल्याला काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील तर जाणुन घेऊयात काही सेटिंग्ज.

सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 4G नेटवर्क असतं मात्र अनेकांच्या मोबाईल मध्ये या नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असतो. नेट चालत नाही, नेटवर्क स्पीड कमी होत, त्यामुळं ह्या गोष्टी सुरळीत चालण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये काही सेटिंग्ज मध्ये काही बदल करूयात सगळ्यात आधी आपल्याला फोन सेटिंग्ज मध्ये जवं लागेल त्यानंतर नेटवर्क सेटिंग मध्ये जवं लागेल त्यात नेटवर्क मध्ये 4G किंवा LTE पर्याय निवडावा लागेल त्या व्यतिरिक्त नेटवर्क सेटिंग मध्येच ॲक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग बरोबर निवडले की नाही हे पाहणे आवश्यक आहे (APN) निवडले नसल्यास (APN) पर्याय वर जाऊन सेटिंग डिफॉल्ट वर सेट करावी लागेल त्यामुळं जे पाहिजे असलेल्या ॲप्स मध्येचं इंटरनेट वापरता येईल त्यामुळे डाटा देखील कमी वापरला जाईल. काही मोबाईलमध्ये अॅप्स असतात त्या अॅप्समध्ये ऑटो व्हिडीओ आणि फोटोज डाउनलोड होतात त्यामुळे ऑटो डाउनलोड हे बंद करा त्यामुळे डाटा ही सुरक्षित राहील आणि नेट ही कमी वापरले जाईल. साम टीव्ही.


संबंधित बातम्या

Saam TV Live