केंद्र सरकारकडे मदत मागणे हा राज्याचा संवैधानिक अधिकार; नाना पटोले

nana patole
nana patole

सिंधुदुर्ग :  डिजास्टर मॅनेजमेंट Disaster Management कायदा Act 2005 च्या अंतर्गत आपत्तीमध्ये केंद्राकडून राज्याला निधी मागणे हा त्या राज्याचा State व राज्यातील जनतेचा संवैधानिक Constitutional अधिकार Right आहे. केंद्र सरकार Central Government मदत करणार म्हणजे उपकार करत नाही. अशी टीका काँग्रेसचे  Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी केंद्र सरकारवर केली आहे. It is The Constitutional Right Of State To Seek Help From Central Govt.

हे देखील पहा -

मोदींच Narendra Modi प्रेम महाराष्ट्रावर Maharashtra जास्त आहे ते देशाचे प्रधानमंत्री Prime Minister आहेत त्यामुळे गुजरातला Gujrat 1 हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा आहे असा उपरोधिक टोला देखील त्यांनी मोदी सरकारला लगावला. 

मोदींच महाराष्ट्रावर प्रेम आहे की वक्रदृष्टी याच अजून दर्शन झालेले नाही. महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झालेले आहे, त्यानुसार जो महाराष्ट्राचा हक्काचा वाटा आहे तो तात्काळ द्यावा, जसे तातडीने हेलिकॉप्टरमधून गुजरातला फिरून 1 हजार कोटी रुपये दिलेत तसाच एक हवाई दौरा महाराष्ट्रात करून तातडीने 2 हजार कोटी द्यावेत असे देखील पटोले म्हणाले. 

राज्यपाल Governor नियुक्त आमदारांच्या प्रलंबित प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले की, मुंबईचे गव्हर्नर ऑफिस हे भाजपचे कार्यालय झाले आहे हि फार दुर्दैवाची बाब आहे. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राज्यपालांना सगळ्यांचे प्रश्न निष्पक्षपणाने सोडवायचे असतात.It is The Constitutional Right Of State To Seek Help From Central Govt.

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या Legislative Council जागांबाबत जी नावे विधानपरिषदेने पाठवली आहेत त्यांच्या तात्काळ नियुक्त्या राज्यपाल महोदयांनी कराव्यात. जर काही चुकत असेल नक्कीच सरकारला कळवावे पण नियुक्त्या थांबवून  त्या त्या क्षेत्रातील प्रतिनिधित्व संपवू नये असे देखील ते म्हणाले. 

व्हेंटिलेटरसाठी पीएम केअर फंड मध्ये जमा झालेल्या निधीतून जे व्हेंटिलेटर देण्यात आले त्यांचा दर्जा चांगला नसून बरेचशे व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. जर व्हेंटिलेटरमध्ये पंतप्रधानांच्या कार्यालयातून भ्रष्टाचार सुरू झालेला असेल तर या कोरोना महामारीचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लूट झालेली आहे हे भाजपने आणि मोदींनी मान्य करावे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com