VIDEO |  ''भाजपकडून शिवसेनेवर दबाव टाकला जातोय''

VIDEO | ''भाजपकडून शिवसेनेवर दबाव टाकला जातोय''

नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केलाय. भाजप नेते शिवसेनेला अप्रत्यक्षपणे धमकावत असल्याचं राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेने जर मनावर घेतलं तर ते सरकार स्थापन करु शकतात, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिलाय. विरोधकांची सध्या वेट एन्ड वॉचची भूमिका असल्याचंही मलिक म्हणालेत. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com