रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर काकडी फेकून देऊन आंदोलन  

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर काकडी फेकून देऊन आंदोलन  
Rayat Kranti Agitaton in Satara

सातारा: सातारा Satara जिल्हयात कोरोना Corona बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने Administration जिल्हयातील अनेक घटकांमध्ये निर्बंध Restrictions  कडक केले आहेत. या निर्बंधांखाली जिल्हयातील प्रचंड गर्दीने लोकं जमणाऱ्या भाजीमंडईच्या ठिकाणी देखील बंदी घातली आहे.Activists of Rayat Kranti Sanghatana staged agitation in Satara

असे असताना सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातील शेतकरी भाजी मंडईत विक्री साठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आज तेथे बसण्यास परवानगी दिली नाही. यावेळी रयतक्रांती संघटनेचे Rayat Kranti Sanghatana कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये Police बाचाबाची झाली. आज पोलीस भाजी विकण्यास मनाई होते. या गोष्टीच्या निषेधार्थ रयतक्रांतीच्या कार्यकर्त्यांनी काकडीच रस्त्यावर ओतुन दिली. आणि भाजीपाला विक्री करू द्यावी यासाठी आंदोलन Agitation केले. शेतकऱ्यांना मंडईत बसुन न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही रयत क्रांती संघटनेने दिला आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com