VIDEO | बीडमध्ये भाऊबंदकी जोरात

VIDEO | बीडमध्ये भाऊबंदकी जोरात

बीडमध्ये मुंडे भावा-बहिणीतला वाद पेटलेला असतानाच तिथे आता काका-पुतण्यातही वाद पेटलाय. हा वाद आहे  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका तसंच शिवसेना उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यातला..

https://youtu.be/9gCfjM0NGf8

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com