वाळूच्या ट्रकची पती पत्नीला धडक; पती जागीच ठार
Illegal Sand Mining in Parbhani

वाळूच्या ट्रकची पती पत्नीला धडक; पती जागीच ठार

मानवत (परभणी) : मानवत Manavat तालुक्यातील रामेटाकळी ते वांगी ह्या रस्त्यावर रोडचे काम सुरु असून काल रात्री ह्या रोडवर खडीने Sand भरलेल्या टिप्पर ने मोटरसायकल Motor Cycle वर असलेल्या पती पत्नी ला जोरात धडक दिल्याने सिढ्येश्वर जाधव हे जागीच मृत्यू पावले तर पत्नी अनिता जाधव ह्या गंभीर जखमी झाल्या. Illegal Sand Mining Truck killed one in Parbhani

त्याना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामेटाकळी ते वांगी हे रोड्चे काम सुरु असून ह्या कामावर असलेली वाहने भरधाव चालवण्यात येत आहेत तसेच जवळच गोदावरी नदी वर वांगी येथे वाळू धक्का सुटला असून ह्या धक्यावर रात्रभर जेसीबीने वाळू काढण्याचे काम सुरु आहे. मानवत तहसीलचे अर्थपूर्ण संबध असल्याने वाळू माफियांचे फावत आहे. ह्या रोडने आता पर्यत सहा बळी घेतले आहेत.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com