महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नोकरीच्या संधी

ऐश्वर्या पाटेकर
मंगळवार, 10 मार्च 2020

'इथे नोकरी मिळेल' या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत नवनव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, हे सांगत असतो. यावेळीही आम्ही तुमच्यासाठी अशाच काही नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत. नोकरीच्या नवनव्या संधी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यू ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबूक आणि ट्वीटरवरही आम्हाला फॉलो करा. 

तरुणांनो तुमच्या यावेळी नोकरीच्या नव्या संधी आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील. या ठिकाणी कसं करायचं अप्लाय आणि काय लागणार आहे पात्रता, त्यासाठी खाली दिलेला VIDEO पाहा.

 

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कसं करायचं अप्लाय?

 

हेही पाहा -सावधान! #corona देशभरात पसरतोय... आरोग्य विभाग अलर्ट

हेही पाहा - खूशखबर! पेट्रोल प्रतिलिटर 50 रुपयांना मिळणार?

 

ithe naukari milel bank job in maha bank vacancy


संबंधित बातम्या

Saam TV Live