Jio offer : दररोज 2 रुपयांपेक्षा कमी खर्च करा, जिओची सर्वात स्वस्त ऑफर 

साम टीव्ही ब्यूरो
शुक्रवार, 11 जून 2021

जिओने नुकतेच आपल्या ग्राहकांनासाठी एक खास ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली - जिओ jio आपल्या ग्राहकांसाठी customers नेहमी नव नवीन योजना आणि सेवा आणत असतो. जिओने नुकतेच आपल्या ग्राहकांनासाठी customers  एक खास ऑफर offer आणली आहे. त्याच्या मदतीने ग्राहक व्हाटस्अॅप WhatsApp नंबरद्वारे आपला जिओ jio मोबाइल नंबर रीचार्ज recharge  करू शकतात. तसेच जिओने jio अलीकडे जास्त डेटासह deta  आपला सर्वात स्वस्त 98 रुपयांचा प्लॅन Plan परत आणला आहे. (Jio offer Spend less than Rs 2 per day  jios cheapest offer)

हे देखील पहा - 

 

या ऑफरमध्ये आपल्याला दररोज 2 रुपयांपेक्षा कमी खर्च येणार आहे. ही जिओ फोन ची खास ऑफर आहे. चल तर मग जाणून घेऊया जिओच्या या नव्या ऑफरचे ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहे.     

जिओला फ्री कॉलिंगच्या डेटाने नेमकेच 39 रुपयांची ऑफर आणली होती. जिओ फोनची ही ऑफर घेतल्यावर तुम्हाला खास ऑफर अंतर्गत  विनामूल्य प्लॅन मिळतो. याचा अर्थ 39 रुपयांत तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल.

25 वर्षांच्या मैत्रीत शिवसेना काय शिकली - नाना पटोले

जर आपण दररोजचा खर्च पाहिला तर योजनेतील दैनंदिन खर्च फक्त 1.39 रुपये आहे. या ऑफरमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. जिओ फोनच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 2.8 जीबी डेटा मिळणार. तसेच जिओ अॅपची वर्गणी विनामूल्य दिली जाते. 

जिओची आणखी एक जबरदस्त ऑफर आहे. त्यात फ्री कॉलिंगसह 14 जीबी डेटा मिळतो. 69 रुपयांच्या योजनेमध्ये एक योजना घेतल्यास 1 योजना विनामूल्य उपलब्ध आहे. याची वैधता 14 दिवसांची आहे. एक फ्री योजना मिळाल्यानंतर, तुम्हाला 28 दिवसांची  वैधता मिळते.  या योजनेत आपल्याला दररोज 2.46 रुपये खर्च करावे लागतील. तया योजनेत कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा लाभ दिला आहे. सेच या योजनेत जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 

Edited By - Puja Bonkile 


संबंधित बातम्या

Saam TV Live