VIDEO | मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनानं पातळी सोडली, हा फोटो पाहाच!

साम टीव्ही
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

अभिनेत्री कंगना राणावतने आता पातळी सोडलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात दाखवलाय आणि ट्विटही केलंय.

अभिनेत्री कंगना राणावतने आता पातळी सोडलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात दाखवलाय. आणि ट्विटही केलंय. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन.

जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलंय. वारंवार कंगना मुख्यमंत्र्यावर टीका करतेय. पण, मुख्यमंत्र्यांचा फोटो रावणाच्या रुपात दाखवणं हे वागणं कंगनाला शोभेसं नाहीये.

पाहूयात कंगनाने आपल्या ट्विटमध्ये काय म्हंटलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live