कोल्हापूरमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

कोल्हापूरमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनीअरिंगचा पेपर अवघड गेल्याने 25 वर्षीय राहुल पारेकरने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर येतंय.  या विद्यार्थ्याने थेट धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिलं आणि आत्महत्या केलीये. दरम्यान, राहुलने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठीसुद्धा लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये पेपर अवघड गेल्याने आणि अम्भायासाचा ताण असल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. राहुलच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय

संबंधित बातम्या

Saam TV Live