स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सामान्य ज्ञानात घाला भर !

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सामान्य ज्ञानात अशा पद्धतीने भर घाला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सामान्य ज्ञानात घाला भर !
How to prepare competitive exams, Study Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनानंतर (Corona) आता सगळीकडे पूर्वीसारखे वातावरण दिसून येत आहे. त्यातच आता पुन्हा ऑनलाइन (Online) परीक्षांना बंदी येत असून ऑफलाइन परीक्षा घेण्याकडे सरकारचा कल आहे. वारंवार स्पर्धा परीक्षा देऊनही मुलांना (Child) अपयशाला सामोरे जावे लागते. स्पर्धा परिक्षा देताना मुलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? कोणत्या गोष्टीं आत्मसात करायला हव्या. अभ्यासाचे स्वरूप कसे असायला हवे. अभ्यास किती तास करायला हवा हे तर त्यांना माहीतच असते. सामान्य ज्ञानात भर घालताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामागचे सत्य- असत्य जाणून घ्यावे लागते. तसेच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी महत्त्वाची असते. आपण आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असते. पण त्यांच्या सामान्य ज्ञानात अधिक भर कशी पडेल याविषयी काही टिप्स आम्ही देत आहोत.

हे देखील पहा -

How to prepare competitive exams, Study Tips
स्प्राउट्स खाल्ल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या त्याबद्दल असणारे समज- गैरसमज

४. दररोज इंग्लिश न्यूज पाहिल्यास आपली निर्णय क्षमता वाढण्यास मदत होईल. इंग्लिश न्यूजमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी आपल्याला कळण्यास मदत होते. तसेच आपल्या सामान्य ज्ञानात भर पडेल.

५. मोबाईलवर इतर काही करण्याव्यतिरिक्त अशा काही ऐतिहासिक डॉक्यूमेंट्री पहा ज्यामुळे आपल्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल. परंतु, या डॉक्युमेंट्री पाहिल्यानंतर तुमच्या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तपासून पहा.

६. स्वतःची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करा. वर्तमानपत्रात आठवड्यातून एकदा प्रश्नमंजुषा किंवा कोडे येतात ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची बुद्धिमत्ता किती चांगली आहे हे समजण्यास मदत होईल.

७. जगभरात सध्या सुरु असलेल्या गोष्टींचे लेख वाचण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला त्या विषयातील तथ्य कळण्यास मदत होईल.

८. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांना भेटाल तेव्हा सुरु असलेल्या विषयांवर चर्चा करा त्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत होईल.

अशाप्रकारे तुम्ही स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करु शकता.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.