Apple Launched New Series : प्रतीक्षा संपली! iPhone 15 झाला लॉन्च, पाहा किंमत

iPhone 15 Launched : iPhone 15 सीरिजची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
Apple Launched New Series
Apple Launched New SeriesSaam Tv

iPhone 15 सीरिजची वाट पाहत असलेल्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, Apple ने आपल्या Wanderlust इव्हेंट 2023 मध्ये iPhone 15 लाँच केला आहे. यासोबतच कंपनीने Apple Watch 9 देखील सादर केला आहे.

कंपनीने वॉच 9 सीरीज आणि आयफोन (iPhone) 15 सीरीजमध्ये अप्रतिम फीचर्स (Features) दिले आहेत. Apple ने iPhone 15 मालिका लाँच केली आहे ज्यामध्ये बहुप्रतिक्षित USB Type C चार्जिंग पोर्ट आहे. iPhone 15 ची प्री-बुकिंग 15 सप्टेंबरपासून सुरू होईल.

Apple Launched New Series
iPhone Tips: आयफोन ओरिजनल आहे की डुप्लिकेट कसं तपासाल? खरेदीआधी वाचा सोप्या टिप्स

iPhone 15

128 जीबी - रु 79,900

256 जीबी - रु 89,900

512 जीबी - रु 1,09,900

रंग पर्याय

निळा, गुलाबी पिवळा, हिरवा, काळा

फोनची प्री-ऑर्डर -

15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे. मासिक EMI पर्यायासह फोन 12,483 रुपयांना (Cost) खरेदी केला जाऊ शकतो.

iPhone 15 Plus

128 जीबी - रु 89,900

256 जीबी - रु 99,900

512 GB - रु 1,19,900

रंग पर्याय -

निळा, गुलाबी पिवळा, हिरवा, काळा

फोनची प्री-ऑर्डर -

15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होईल. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे. मासिक EMI पर्यायासह हा फोन 14,150 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

iPhone 15 Pro

128 GB - रु 1,34,900

256 जीबी - रु 1,44,900

512 जीबी - रु 1,64,900

1 टीबी - रु 1,84,900

रंग पर्याय -

नॅच्युरल टायटॅनियम, निळा टायटॅनियम, पांढरा टायटॅनियम, काळा टायटॅनियम

त्याचे प्री-बुकिंग -

15 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर विक्री 22 सप्टेंबरपासून होणार आहे.

iPhone 15 Pro Max

256 जीबी - रु 1,59,900

512 जीबी - रु 1,79,900

1 टीबी - रु 1,99,900

रंग पर्याय -

नॅच्युरल टायटॅनियम, निळा टायटॅनियम, पांढरा टायटॅनियम, काळा टायटॅनियम

प्रो मॅक्सची प्री-बुकिंग -

15 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर सेल 22 सप्टेंबरपासून सुरू होईल.

Apple Launched New Series
iPhone 15 Launch : आला रे आला आयफोन 15 आला! दोन नवीन रंगात, अनोख्या ढंगात.. या तारखेला होणार लाँच!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com