Coughing At Night : तुम्हालाही रात्री खोकला येतोय? 'या' घरगुती उपायांचा अवलंब करा, लगेच मिळेल घशाला आराम

सर्दी झाली की श्वास घेण्यास त्रास होतो.
Coughing At Night
Coughing At Night Saam Tv

Coughing At Night : सर्दी झाली की श्वास घेण्यास त्रास होतो. शिंकण्याने प्रकृती बिघडते. जेव्हा वरून खोकला येऊ लागतो, तेव्हा झोप लागणे कठीण होते. सर्दी खोकल्याच्या वेळी रात्री खोकल्यामुळे रात्रभर नीट झोप येत नाही.

अशातच आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला जीवघेण्या खोकल्यापासून (घशात खाज सुटण्यापासून) आराम मिळेल, तर चला जाणून घेऊया त्याबद्दल.

Coughing At Night
Cough Syrup : कफ सिरप प्यायल्याने १८ बालकांचा मृत्यू?; गांबियानंतर उजबेकिस्तानचा दावा

रात्री खोकला कसा बरा करावा -

जास्त खोकल्याचे कारण म्हणजे घसा आणि फुफ्फुसातील व्हायरल इन्फेक्शन. कधीकधी ते स्वतःच बरे होते परंतु काही प्रकरणांमध्ये असे होत नाही.

बडीशेप खाल्ल्याने त्याची चव गरम असल्याने रात्री (Night) येणाऱ्या खोकल्यापासून तात्काळ आराम मिळेल. याचे सेवन केल्याने घशात साठलेले श्लेष्मा सहज बाहेर येते.

जेव्हा तुम्हाला खूप खोकला येत असेल तेव्हा गरम पाण्याचे सेवन सुरू करा. यामुळे घशाचा संसर्ग कमी होईल.

Coughing At Night
Side Effects Of Cough Syrup : मुलांना देणाऱ्या कफ सिरपमध्ये 'या' गोष्टी आहेत? वेळीच व्हा सावध !

जेव्हा तुम्हाला खूप खोकला (Cough) येत असेल तेव्हा गरम पाण्याचे सेवन सुरू करा. यामुळे घशाचा संसर्ग कमी होईल.

याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी आले आणि काळी मिरीचा चहा पिऊन झोपावे. यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल.

त्याचबरोबर आलं भाजून ही खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल. त्यामुळे यापुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला खोकला येईल तेव्हा या टिप्स चा अवलंब करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com