Relationship Tips : गर्लफ्रेंडसोबत भांडण झालयं ? फक्त 'हे' करुन पहा, मिनिटांत दूर होईल नाराजी

बऱ्याचदा या नात्यात काही तरी कारणाने आपल्यात खटले उडतात. राग अनावर होतो व जोडीदार आपल्यापासून दुरावला जातो.
Relationship Tips
Relationship Tips Saam Tv

Relationship Tips : तरुण वयात सगळ्यात जवळच व हवं हवसं वाटणार नातं हे गर्लफेंड- बॉयफ्रेंडच. हे नातं सगळ्यांपेक्षा खास असतं. ज्याला मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. ज्याला गमावण्याची देखील आपल्याला भीती वाटत असते.

परंतु, बऱ्याचदा या नात्यात (Relation) काही तरी कारणाने आपल्यात खटले उडतात. राग अनावर होतो व जोडीदार आपल्यापासून दुरावला जातो. अशावेळी काही टिप्स (Tips) व ट्रिक वापरुन आपण आपल्या जोडीदाराचे मन वळवू शकता. त्यासाठी काय करायला हवे हे जाणून घ्या.

Relationship Tips
Couple Relationship Tips : लैगिंक संबंधाच्यावेळी याप्रकारे करा आपल्या जोडीदाराची स्तुती, नात्यात येईल गोडवा

अशा प्रकारे रागावलेल्या जोडीदाराची नारीजू दूर करा

1. सरप्राईज द्या

मुलींना सरप्राईज आवडते यात शंका नाही, त्यामुळे जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर रागावली असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीचे गिफ्ट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही सरप्राईज ट्रिपची योजना देखील करू शकता.

2. जुन्या आठवणी उजाळा द्या

तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत तुम्ही जे काही मौल्यवान क्षण घालवले ते खूप अविस्मरणीय बनतात. नंतर पर्यंत ते क्षण लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत जर जोडीदार तुमच्यावर रागावला असेल तर ते क्षण पुन्हा आठवा आणि ते क्षण पुन्हा पुन्हा करा. असे केल्याने तुमच्या जोडीदाराचा राग निघून जाईल

Relationship Tips
Relationship Tips : 'या' 5 गोष्टींवर अवलंबून आहे तुमच्या नात्याचे भविष्य

3. एकमेकांना दोष देऊ नका

काही लोकांना अशी सवय असते की, राग आल्यावर ते समोरच्या व्यक्तीला दोष देतात. त्याच वेळी, काही लोक आहेत जे स्वतःची चूक असूनही इतरांना दोषी मानतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

4. व्हिडिओ संदेश पाठवा

जोडीदाराचे मन वळवण्यासाठी व्हिडिओ संदेश पाठवणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे फोन आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओद्वारे तुमच्या मनातील भावना सांगा आणि चॅटवर व्हिडिओ पाठवा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com