Couple Relationship Tips : लैगिंक संबंधाच्यावेळी याप्रकारे करा आपल्या जोडीदाराची स्तुती, नात्यात येईल गोडवा

लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये प्रेम व लैंगिक संबंध ही महत्त्वाची पायरी आहे.
Couple Relationship Tips
Couple Relationship TipsSaam Tv

Couple Relationship Tips : अनेकदा नात्यात प्रेम असते पण ते कितपर्यंत हे वेळोवेळी सिद्ध देखील करावे लागते. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये प्रेम व लैंगिक संबंध ही महत्त्वाची पायरी आहे. नात्यात लैंगिक संबंध असतील तर ते नाते अधिक परिपूर्ण व घट्ट होत जाते.

खरेतर पुरुष व स्त्री यांनी लैंगिक संबंध ठेवताना आपल्या जोडीदाराशी चर्चा करायला हवी. तसेच यावेळी महिला जोडीदाराने तिच्या पुरुष जोडीदाराची प्रशंसा करायला विसरु नये.पुरुषांना या गोष्टी अधिक आवडतात. यामुळे पुरुषांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पाहायला मिळते.

कोणतेही नाते (Relation) घट्ट करण्यासाठी लैंगिक संबंध एक महत्त्वाचा भाग आहे. प्रशंसा पुरुषांमध्ये आत्मविश्वास वाढवू शकते आणि त्यांना आनंद देऊ शकते. जर तुम्हालाही सेक्स दरम्यान तुमच्या पार्टनरच्या कौशल्याची प्रशंसा करायची असेल तर आम्ही येथे काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या पुरुष पार्टनरला सांगू शकता. (Physical Relationship Tips)

Couple Relationship Tips
Physical Relationship : प्रत्येक जोडीदाराने पाळायला हवे लैंगिक संबंधाचे 'हे' ४ नियम !

1. तू खूप हॉट आहेस -

हे साधे वाटणारे वाक्य पुरुषांसाठी मोरपीस फिरवल्यासारखे असते. आपल्या जोडीदाराने आपल्याल हॉट असल्याचे सांगणे त्याला नक्कीच अधिक सेक्सी, आत्मविश्वास आणि देखणा वाटू शकतो. या छोट्याशा भावनेमुळे त्याचा आत्मविश्वास तसेच आत्मचिंतन वाढेल. यासह, तो तुमच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने लैंगिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

2. तुझा स्टॅमिना अप्रतिम आहे -

तुमच्या पार्टनरला (Partner) सांगा की, त्याचा सेक्स स्टॅमिना अप्रतिम आहे. यामुळे तुमचा पार्टनर अधिक रोमँटिक होईल आणि तो सेक्समध्ये आणखी उत्तेजित होईल. आणि तुम्हाला खूश करण्यासाठी आपली सर्व शक्ती लावेल. यासह तुम्हीही अधिक आनंद घेऊ शकाल.

3. तुला किस करायला आवडते -

चुंबन खूप जिव्हाळ्याचा आणि वैयक्तिक आहे. पण तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगून मन जिंकू शकता की तुम्हाला त्यांचे चुंबन घेणे आवडते. हा शब्द तुमच्या पार्टनरमधील लैंगिक भावना आणखी वाढवू शकतो. जोडीदाराकडून आणखी चांगल्या प्रतिसादासाठी, तुम्ही हे देखील सांगू शकता की तुम्हाला त्यांचे ओठ चावणे किंवा रोमांचित करणे आवडते.

Couple Relationship Tips
Physical Relationship : तज्ज्ञांनी सांगितले, प्रसुतीनंतर किती काळाने जोडप्यांनी लैंगिक संबंध ठेवायला हवे ?

4. तुझी ही गोष्ट अधिक आवडते -

जर तुमचा पार्टनर सेक्सच्या काही भागात चांगला असेल तर तुम्ही हे उघडपणे सांगू शकता. मग ते ओरल सेक्स असो किंवा डॉगी पोझिशनमध्ये सेक्स असो. तुमच्या अशा बोलण्याने तुमचा पार्टनर त्या स्थितीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, अशी प्रशंसा ऐकून तो तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.

5. तु बेस्ट आहेस -

शरीर संबंध ठेवताना मेल पार्टनरला सांगणे की तो जे करतो आहे ते बेस्ट आहे. हे त्याच्यासाठी द्रुत मूड बूस्टर असू शकते. प्रत्येकाला हा शब्द आवडतो, कदाचित तुमचा पार्टनरही तुमची प्रशंसा करू लागला असेल. प्रत्येकाला लैंगिक संबंधामध्ये चांगले राहणे आवडते. विशेषतः पुरुषांना सेक्समध्ये चांगले राहणे आवडते.

6. तु मला थकवले -

जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेक्स केल्यानंतर पूर्णपणे मादक दिसाल, तेव्हा तुमच्या पार्टनरने तुम्हाला थकवले आहे हे पाहून त्याला स्वतःचा अभिमान वाटेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे सांगू शकता की तुम्ही मला पूर्णपणे थकवले आहे. तुमचा थकवा हे लक्षण असेल की लैंगिक संबंध खूप सुखकर होता. तसेच, आपण यात पूर्णपणे समाधानी आहोत. हे पाहून तुमच्या जोडीदाराला आणखी आनंद होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com