लग्नानंतर गूगलवर या विचित्र गोष्टी सर्च करतात महिला; उत्तर वाचून तुम्ही व्हाल थक्क

गुगलवर महिला लग्नानंतर सर्वात जास्त काय शोधतात. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
What Married Woman Search in Google
What Married Woman Search in GoogleSaam Tv

What Married Woman Search in Google: लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. अशा परिस्थितीत लग्नानंतर महिलांच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत राहतात. अशा स्थितीत महिलांच्या मनात जेव्हाही काही प्रश्न येतो तेव्हा त्या ते प्रथम गुगलवर सर्च करतात. गुगल सर्चवर नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात असे आढळून आले आहे की गुगलवर महिला लग्नानंतर सर्वात जास्त काय शोधतात. या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

हे देखील पाहा -

गुगलने जारी केलेल्या डेटानुसार असे आढळून आले आहे की, जास्तीत जास्त लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीबाबतच्या अनेक गोष्टी गुगल मध्ये सर्च करतात.स्त्रिया नवऱ्याला काय आवडते आणि काय नाही. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न राहतो की पती आणि त्याच्या कुटुंबियांचे मन कसे जिंकायचे. यासोबतच पतीच्या आवडी-निवडी जाणून घेण्याकडेही महिलांचे लक्ष असते. यासोबतच नवऱ्यांची मने जिंकण्याचा मार्गही लग्न झालेल्या स्त्रिया शोधतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेकदा स्त्रिया देखील नवऱ्याला जोरूचा गुलाम कसा बनवायचे आणि आपल्या तालावर नाचवण्याचे उपाय हवा असतो. गुगलने जारी केलेल्या डेटावरून असे आढळून आले आहे की स्त्रिया अनेकदा पतीला जोरूचा गुलाम कसा बनवायचे आणि आपल्या तालावर नाचवण्याचे याचा शोध घेतात.

What Married Woman Search in Google
Har Ghar Tiranaga: पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरचा डीपी बदलला, देशवासियांना केलं 'हे' आवाहन

यासोबतच पतीला आपल्या मताशी कसे सहमत करावे. त्याचबरोबर लग्नानंतर कुटुंब नियोजनावरही महिला सर्च करतात. पतीला खुश कसे ठेवायचे याचे ऑप्शन सुद्धा त्या सतत शोधत असतात. यामध्ये त्या फक्त विविध रेसिपीच नाही तर गिफ्ट ऑपशन्स सुद्धा शोधतात असं संशोधनात समोर आलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com