Relationship Tips : स्पर्श न करताही पार्टनर होईल अधिक रोमांचित; या ५ टिप्स फॉलो करा!

अनेकांना त्यांच्या जोडीदाराने कधी कधी स्वत:हून लैंगिक संबंधात स्वारस्य घ्यावे असे वाटते.
Relationship Tips
Relationship TipsSaam Tv

Tips For Couples: तुम्हाला तुमच्या जोडीदाराला स्पर्श न करताच तुमच्या जवळ आणायचे असेल तर तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. अनेकांना त्यांच्या जोडीदाराने कधी कधी स्वत: हून लैंगिक संबंधात स्वारस्य घ्यावे असे वाटते. पण त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतील.

तुम्हाला तुमच्या जोडीदाराला (Partner) स्पर्श न करता उत्तेजित करण्याची गरज आहे. स्पर्श न करता आपल्या जोडीदाराला कसे उत्तेजित करावे हे माहित आहे का ? त्यामुळे तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकता, पण तुम्हाला स्पर्श न करता तुमच्या पार्टनरला कसे उत्तेजित करायचे हे माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत नक्कीच मदत करू शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

Relationship Tips
Relationship Tips : 'या' 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ! कधीच येणार नाही पती-पत्नीच्या नात्यात दुरावा

1. सौंदर्याची प्रशंसा करा

पुरुषांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करणे प्रत्येक स्त्रीला आवडते. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करता तेव्हा त्यांना बरे वाटेल. तुम्ही तिच्या डोळ्यांची प्रशंसा करू शकता, तिच्या केसांची प्रशंसा करू शकता, तिच्या ओठांची किंवा तिच्या मादक शरीराची प्रशंसा करू शकता. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या पार्टनरला ते खूप आवडते.

2. तुमची गूढ नजर

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला स्पर्श न करता तुमच्या जवळ आणायचे आहे तर तुम्हाला तिच्याकडे वासनायुक्त नजरेने पाहावे लागेल. जेव्हा तुम्ही तिच्याकडे असे पाहाल तेव्हा ती उत्तेजित होईल. तुमचा मूड काय आहे ते तुमचे डोळे पाहून समजतील. ज्यानंतर तुम्ही स्वतः पहाल की तुमचा पार्टनर स्वतःहून तुमच्याकडे येत आहे. तुमचा पार्टनरही तुमच्याकडे वासनायुक्त नजरेने पाहीलं आणि मग हे वातावरण नक्कीच लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडेल.

Partner
Partner canva

3. डर्टी टॉक

तुम्ही तुमच्या जोडीदाराला सेक्सी मेसेज (Message) पाठवलेत तरीही ते स्वत: हून जवळ येऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी घाणेरडे बोलले पाहिजे. जेव्हा तुम्ही मूडमध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच्याशी मेसेजद्वारे सेक्सी बोलू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये असताना हे करू शकता. यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तुमचा पार्टनर तुमची आतुरतेने वाट पाहत आहे. तुमचा जोडीदारही अशा प्रकारे खूप उत्साहित होऊ शकतो.

Relationship Tips
Valentine Day Tour Package : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त कपल्ससाठी IRCTC चे अंदमान टूर पॅकेज; मिळतेय अगदी स्वस्त दरात

4. भेट वस्तू द्या

ऑफिसमधून (Office) घरी जाताना तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी अंडरगारमेंट्स खरेदी करू शकता. काही सेक्सी अंडरगारमेंट्स खरेदी करून तुमच्या पार्टनरला रोमॅटिक मूडमध्ये घेऊन जाऊ शकता. जेव्हा तुम्ही त्यांना हे सरप्राईज द्याल तेव्हा त्याला कळेल की तुमचा मूड काय आहे. याचा विचार करूनच ती उत्तेजित होईल आणि मग ती तुमच्याकडे येईल.

5. एकत्र रोमँटिक चित्रपट पाहा

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सेक्सी चित्रपट (Movie) पाहिल्यास त्यांचाही मूड बनू शकते. तुम्ही एकत्र एक चांगला चित्रपट पहा. ज्यामध्ये अनेक रोमँटिक सीन्स आहेत. जेव्हा तुम्ही दोघे एकत्र तो चित्रपट पाहाल, तेव्हा तुमचा पार्टनर तो पाहण्यासाठी खूप उत्सुक असेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com