Facebook चे खास फीचर लवकरच होणार बंद!

Facebook हे जगभरात वापरले जाणारे सर्वात मोठे आणि लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकद्वारे लोक एकत्र जोडले जातात.
Facebook चे खास फीचर लवकरच होणार बंद!
FacebookSaam Tv

Facebook हे जगभरात वापरले जाणारे सर्वात मोठे आणि लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकद्वारे लोक एकत्र जोडले जातात. फेसबुक सध्या त्याच्या प्लॅटफॉर्मवर एक Nearby Friends फिचर ऑफर करते जे युजर्सला त्यांचे Current Location इतर Facebook युजर्सला शेअर करता येते. हे फिचर या वर्षी 31 मे पासून बंद होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या अहवालांनुसार, मेटा-मालकीच्या कंपनीने नियर फ्रेंड्स आणि इतर लोकेशन फीचर्स बंद करणार आहे. याबाबत फेसबुकने युजर्सला सूचित करणे सुरू केले आहे. या फीचरमुळे यूजर्स त्यांच्या मित्रांचे रिअल टाइम लोकेशन ट्रॅक करू शकतात.

Facebook
हाय हिल्स आणि साडी नेसून दोरीच्या उड्या मारतेय उर्फी जावेद! पाहा VIRAL VIDEO

एकदा इनेबल झाल्यावर, तुम्हाला करंट लोकेशन किंवा जवळपासच्या लोकेशनबद्दल कळवले जाईल. नियरबाय फ्रेंड्सच्यासोबत, फेसबुक वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री देखील सांगतो. रिपोर्टनुसार, फेसबुकने एका नोटिफिकेशनद्वारे फ्रेंड्स फीचर बंद केले आहे.

तसेच वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री आणि वैशिष्ट्ये देखील प्लॅटफॉर्मवरून हटवले जात आहेत. कंपनीने या वर्षी युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह त्यांचा डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. तर, ज्यानंतर ते काढले जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.