Navratri Festival : नवी मुंबईतील 'या' भागात मिळतेय बंपर ऑफर्स ! कुर्ती सेट अगदी माफक दरात, आजच खरेदी करा

नवी मुंबईतील या भागात कपड्याचे एक्झिबिशन, लवकर खरेदी करा.
Navratri Festival
Navratri FestivalSaam Tv

Navratri Festival : नवरात्री उत्सव हा अवघ्या काही दिवसात सुरु होणार आहे. या दिवसात दुर्गा देवीच्या पुजेसह अनेक नवनवीन ट्रेंड साजरे केले जातात. सण-समारंभ आले की, कोणते कपडे परिधान करायचे या पेचात अनेक महिला वर्ग असतात.

सध्या सगळ्या फॅशन साइट्सवर सेल सुरु होणार आहे. कामाच्या गडबडीत ऑनलाइन शॉपिंग करणे हल्ली अनेकांना आवडते परंतु, काही लोकांना मात्र कपड्याची गुणवत्ता, त्याचे माप व त्याच्या इतर सगळ्या गोष्टी पाहाणे आवडते.

Navratri Festival
Festival Fashion : नवरात्री उत्सवात याप्रमाणे कॅरी करा दुपट्टा, दिसाल अधिक सुंदर !

फेस्टिवल सिझन सुरु झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात स्वस्त व माफक दरात आपल्या आवडीचे कपडे कोठे मिळतील हा प्रश्न सर्वांना पडतो. सध्या असेच एक एक्झिबिशन नवी मुंबईमध्ये भरले आहे.

नवी मुंबईतील वाशी भागातील Imperial Banquet जवळ Satvah या फॅशन साइट्सने एक्झिबिशन भरवले आहे. हे एक्झिबिशन १९ सप्टेंबर पासून सुरु होत असून २२ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. हे ५८० रुपयांपासून ते २५०० पर्यंत आपल्याला यात हवे ते कपडे मिळू शकतात. तसेच या एक्झिबिशनमध्ये दहा हजारापेक्षा जास्त स्टाइलचे कपडे मिळतील.

Navratri Festival
Amazon वर महालूट ऑफर्स ! इअरबड्स , स्मार्टवॉच झाले स्वस्त, किंमती जाणून घ्या

या एक्झिबिशनमध्ये कॅज्युअल हे ५८० रुपयांपासून स्टार्ट होतेय तर प्रीमियम कलेक्शन हे १२०० रुपयांपासून सुरु होणार आहे. महिलांसाठी देखील अनेक नवनवीन ट्रेंडचे कपडे येथे मिळतील. सण-समारंभापासून ते ऑफिस (Office) वेअरचे कपडे येथे खरेदी (Shopping) करु शकतो.

हे एक्झिबिशन नवी मुंबईतील, वाशी स्टेशनजवळील इम्पीरियल बँक्वेट जवळ सुरु आहे. सकाळी ११ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंतची वेळ आहे. तर आजच खरेदी करा आपल्याला आवडतील असे कपडे वाजवी दरात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com