Ganesh Chaturthi 2023 : गोल अन् मऊ बनतील बुंदीचे लाडू ही सोपी ट्रिक वापरा; पाहा रेसिपी, बाप्पाला आवडेल...

How To Make Perfect Boondi Laddu : तुम्ही देखील बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी लाडू ट्राय करत असाल तर बुंदीचा लाडू बनवू शकता, पाहा रेसिपी
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Saam Tv

Boondi Laddu Recipe :

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. यंदा १९ सप्टेंबरला गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतील. महाराष्ट्रात गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात साजरे केला जाते.

या १० दिवसात बाप्पाला गणपतीला नैवेद्यात लाडू आणि मोदक दाखवला जातो. जर तुम्ही देखील बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी लाडू ट्राय करत असाल तर बुंदीचा लाडू बनवू शकता, पाहा रेसिपी

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाला नैवेद्यात दाखवा हेल्दी अन् चविष्ट शेंगदाण्याचे मोदक, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • २ १/२ कप बेसन

  • २ कप तूप

  • केशर

  • १ १/२ हिरवी वेलची

  • १/२ खाण्याचा रंग

  • ३ कप साखर (Sugar)

  • २ कप पाणी (Water)

  • ड्रायफ्रुट्स

2. कृती

  • बेसन पीठात केशरी रंग आणि पाणी घालून भजीच्या पिठासारखे घट्ट भिजू द्या.

  • त्यानंतर कढईत तूप गरम करुन घ्या.

  • झाऱ्यावर डावभर पीठ टाकून कढईवर घाला आणि तुपात बुंदी पाडा. मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा.

  • त्यानंतर बुंदी एका ताटात काढा. त्यानंतर साखरेत अर्धा कप पाणी घालून एक तारी पाक बनवा. त्यात वेलची, केशर, ड्रायफ्रुट्स आणि बुंदी घाला.

  • पाकात मुरल्यानंतर लाडू वळवायला घ्या. तयार होतील गोल आणि मऊ बुंदीचे लाडू.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी विशेष! वाहन-प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम योग, शुभ मुहूर्त पाहा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com