Guru Vakri : मेष राशीत गुरु वक्री! या लोकांसाठी पुढील ४ महिने गुड लक, रखडलेली कामे मार्गी लागतील

Guru In Kundali : गुरु हा सुख, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो.
Guru Vakri
Guru VakriSaam Tv

Guru In Mesh Rashi :

सप्टेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहाचे गोचर व वक्री होणार आहे. त्यामुळे हा महिना अनेक राशींसाठी शुभ मानला जात आहे. अशातच गुरु हा ग्रह प्रतिगामी झाल्यामुळे अनेक राशींना फायदा होईल.

गुरु हा सुख, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ग्रह शुभ मानला जातो. ४ सप्टेंबरला गुरु हा मेष राशीत वक्री झाल्यामुळे पुढील ४ महिने काही राशींसाठी लकी असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होईल ते.

Guru Vakri
Shri Krishna Janmashtami 2023: तब्बल ३० वर्षांनी शुभ संयोग! श्रीकृष्ण जन्माष्टमीला करा हे उपाय, अपूर्ण इच्छा होतील पूर्ण

1. मेष-

या काळात प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळतील. नोकरदार लोकांना नोकरीच्या (Job) ठिकाणी प्रशंसा सोबत बढती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. धनसंपत्ती (Money) वाढेल.

2. सिंह -

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रतिगामी हालचाल फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला कामात यश (Success) मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यापाऱ्यांच्या व्यवसायात विस्तार होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

Guru Vakri
Shirdi Trip In Budget : बजेटमध्ये फिरा शिर्डी; वन डे ट्रिप कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

3. तूळ -

विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभदायक राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना शुभ परिणाम मिळू शकतात. अडकलेले कोर्ट केसेसातून सुटका होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com