बालपणात घेऊन जाणारी अशी सवय खूप फायदेशीर; बबल रॅप फोडण्याचे फायदे...

बबल रॅप फोडणारे लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक उत्साही असतात.
बालपणात घेऊन जाणारी अशी सवय खूप फायदेशीर; बबल रॅप फोडण्याचे फायदे...
बालपणात घेऊन जाणारी अशी सवय खूप फायदेशीर; बबल रॅप फोडण्याचे फायदे...Saam tv

मुंबई : आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू घेतो तेव्हा अनेकदा त्याच्या पॅकिंगसाठी बबल रॅपचा वापर केला जातो. हे बबल रॅप आपण फेकून न देता त्या रॅपचे बबल फोडण्यास पसंती देतो. यासाठी वयस्कर लोकं देखील एका लहान मुलांप्रमाणे वागतात. पण तुम्हाला माहित आहे का या मागचे काय कारण आहे?

हे देखील पहा -

बबल रॅप फोडण्याचे फायदेएका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोणीही स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून थांबवू शकत नाहीत. जेव्हा आपल्या हाती कोणतीही स्पंजसारखी मऊ वस्तू येते, तेव्हा आपल्या हातात काही प्रमाणात पॅनीक होतात. ज्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि आपण तात्काळ हे बबल रॅप फोडायला भाग पडतो.

बालपणात घेऊन जाणारी अशी सवय खूप फायदेशीर; बबल रॅप फोडण्याचे फायदे...
औरंगाबाद: राहत्या घरात प्राध्यापकांची गळा चिरून निर्घृण हत्या

बबल रॅप फोडण्याचे फायदे...

-बबल रॅप फोडून तणाव दूर होतो.

- बबल रॅप फोडणारे लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक उत्साही असतात.

- तणावापासून दूर राहण्याबरोबरच, एका ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

- मानसिक आरोग्यासाठी बबल रॅप एक उत्तम ध्यान साधना म्हणून वापरू शकता.

- 1 मिनिटांचा बबल रॅप तणावाची पातळी 33 टक्क्यांनी कमी करतो.

-मानसिक आरोग्यासाठी फार उत्तम आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com