Alcohol Order: ड्रिंक्स घेताय, तोंडाचा वास येण्याची चिंता सतावतेय? 'हे' जबरदस्त उपाय कराच..

तरुणाईच्या या पार्ट्यांमध्ये जोरदार मेजवाणीचा बेत तर असतोच सोबतीला ड्रिंक्स, दारुचाही राबता पाहायला मिळतो. अशावेळी दारु पिल्यानंतर तोंडासा वास न येण्यासाठी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो
Alcohol Safety, Tips for safe drinking
Alcohol Safety, Tips for safe drinking Saam Tv

31St Celibration: आज वर्षाचा शेवटचा दिवस. सर्वत्र थर्टीफस्ट निमित्त मोठमोठ्या पार्ट्या, पबमधील फुल नाईट राडा पाहायला मिळतो. तरुणाईच्या या पार्ट्यांमध्ये जोरदार मेजवाणीचा बेत तर असतोच सोबतीला ड्रिंक्स, दारुचाही राबता पाहायला मिळतो. अशावेळी दारु पिल्यानंतर तोंडासा वास न येण्यासाठी काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो.

आता ड्रिंक्स केल्यानंतर तोंडासा वास न येण्यासाठी हे रामबाण उपाय करुन पाहाच. (Alcohol Safety)

Alcohol Safety, Tips for safe drinking
Celibrity Accident: हेमा मालिनी ते अमिताभ बच्चन, 'या' दिग्गज कलाकारांचाही झाला होता भीषण अपघात

1. ड्रिंक्स घेतल्यानंतर तोंडासा वास न येण्यासाठी माऊथ फ्रेशनरचा सर्वोत्तम पर्याय आहे. माऊथ फ्रेशनर वापरल्याने तोंडाचा वास येण्याचा प्रश्नच राहत नाही.

2. माऊथ फ्रेशनर प्रमाणेच दहा रुपयाच्या कोलगेटने दात घासल्यानंतरही तोंडाचा वास येण्याची चिंता दुर होऊ शकते.

3. ड्रिंक्स केल्यानंतर अनेकदा कपड्यांचाही वास येतो, अशावेळी पॉकेट परफ्यूम हा सर्वोत्तम पर्याय आहे.

4 . तोंडाचा वास घालवण्यासाठी माऊथ फ्रेशनर उत्तम पर्याय आहे.

Alcohol Safety, Tips for safe drinking
New Rules 2023 : उद्यापासून होणार 'हे' ५ मोठे बदल; तुमच्या जीवनावर होईल थेट परिणाम

5. याशिवाय १० रुपयाला मिळणाऱ्या कोलगेटनी जर दात घासल्यास तर तोंडाचा वास दूर होऊ शकतो.

6. सोबतच कपड्यावरील वास घालवण्यासाठी पॉकेट परफ्यूम ही उत्तम पर्याय आहे.

7. इलायची बडिशेप तसेच सुगंधी पान मसाला खाल्याने तोंडाचा वास येण्याची समस्या उद्भवत नाही.

8. त्याचसोबत लिंबू सरबतचे सेवन केल्यानेही तोंडाचा वास येण्याचा धोका कमी होतो. (Health Tips)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com