Skin Care : बदलत्या ऋतूमानात अशी घ्याल त्वचेची काळजी, जाणून घ्या नाईट स्किन केअरबद्दल

Skin Care : खरंतर थंडीचा ऋतू आता परतीकडे निघाला आहे आणि गरमीचे दिवस लवकरच येणार आहेत.
Skin Care
Skin CareSaam TV

Skin Care Tips : सध्याच्या घडीचा ऋतू नेमका कोणता आहे हे ओळखन थोडं अवघड आहे. कारण की कधी थंडी वाजते तर कधी गर्मीचा अनुभव होतो. खरंतर थंडीचा ऋतू आता परतीकडे निघाला आहे आणि गरमीचे दिवस लवकरच येणार आहेत. अशातच बदलता हवामानामुळे आपल्या त्वचेवर त्याचा डायरेक्ट परिणाम पाहायला मिळतो.

सोबतच त्वचेची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. सुंदर आणि सतेज त्वचा (Skin) मिळवण्यासाठी स्किन नाईट केअर करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणू शकता. यासाठी एक्सपर्ट अँड स्किन थेरेपीस विकी आनंद यांच्याकडून आपण स्किन केअर च्या तीन टिप्स (Tips) जाणून घेणार आहोत.

Skin Care
Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी काकडीचा असा करा उपयोग, त्वचा चमकण्यासोबत वृद्धत्वाचा प्रभावही कमी होईल!

सर्वात आधी करा फेस क्लीनझिंग -

नाईट स्किन केअरसाठी सर्वात आधी तुमचा चेहरा स्वच्छ असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा क्लीनझिंग करायचा आहे. त्यासाठी तुम्ही झोपण्याआधी विश्वास करू शकता. सोबतच तुम्ही जर मेकअप केला असेल तर तुम्हाला डबल क्लिनिंग करावे लागू शकते. तुम्ही तेलाने तुमचा मेकअप रिमूव करू शकता.

नरिशिंग क्रीम लावा -

फेस वॉश केल्यानंतर तुम्ही तुम्हाला सूट करणारे आणि चांगल्या ब्रँडची नरेशिंग क्रीम अप्लाय करा. काही वेळ मसाज करून रात्रभर ति क्रीम चेहऱ्यावर तशीच राहू द्या. तुम्हाला तुमची स्कीन आणखीन सुंदर आणि ग्लोविंग बनवायची असेल तर नरेशिंग क्रीम आधी चेहऱ्यावर सिरम अप्लाय करा.

Skin Care
Skin Care Tips : बदलत्या हवामानात अशी घ्याल त्वचेची काळजी !

सीटीएमएनपी ट्राय करून पहा -

फुल डे स्किन केअरसाठी तुम्ही सी टी एम एन पी मेथड फॉलो करू शकता. यासाठी तुम्हाला सकाळी चेहरा क्लींझिंग करायचा आहे. चेहरा क्लीन करण्यासाठी तुम्ही फेस वॉश किंवा दुधाचा वापर क्लीनिंग म्हणून करू शकता.

चेहरा क्लीन करून झाल्यानंतर तुम्ही टोनर अप्लाय करा. सोबतच तुम्ही रोज टोनर अप्लाय करत असाल तर तुमच्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर असते. सोबतच तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही नरेशिंगसाठी लिंबू ग्लिसरीन आणि गुलाब जल वापरू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com