Travel tips : पावसाळ्यात फिरायला जाताय तर, असा करा प्रवास अविस्मरणीय !

पावसाळ्यात प्रवासाला जाताना या गोष्टींची काळजी घ्या.
Travel tips, 
Follow this tips if you are going trip, Travel tips and tricks, Monsoon travel
Travel tips, Follow this tips if you are going trip, Travel tips and tricks, Monsoon travelब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्याला काही दिवसांची सुट्टी मिळाली की, फॅमिली, ऑफिस कलिंग किंवा मित्र-मैत्रिणींसोबत आपण फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो.

हे देखील पहा -

कामाचा थकवा काढण्यासाठी आपल्या शांततेची किंवा फ्रेश राहण्याची गरज अधिक असते. त्यासाठी आपण ब्रेक घेतो. आपल्या माणसांसोबत वेळ घालवण्यासाठी आपण अनेक प्लॅन करत असतो. आपला प्रवास सुंदर व सुखद कसा होईल यावर सतत विचार करत असतो. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips) सांगणार आहोत ज्यामुळे आपण आपला प्रवास अविस्मरणीय करु शकतो.

प्रवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा -

१. आजकाल प्रत्येक पर्यटन ठिकाणी आपल्याला पर्यटकांची अधिक गर्दी दिसते. त्यासाठी आपण सकाळी लवकर जायला हवे. प्रचंड गर्दीमुळे आपल्याला त्या ठिकाणच्या काही गोष्टींचा आनंद घेता येत नाही. तसेच तिथल्या काही विशेष गोष्टींची माहिती मिळवा.

Travel tips, 
Follow this tips if you are going trip, Travel tips and tricks, Monsoon travel
पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा विचार करताय तर या टिप्स फॉलो करा

२. प्रवासादरम्यान आपल्याला संयम राखणे अधिक गरजेचे आहे. आपण ठरवलेली गोष्ट वेळेनुसार न झाल्यास आपली चिडचिड होते व आपला मूड खराब होतो. प्रवासात कितीही अडचणी आल्यास आपल्याला संयम राखणे अधिक महत्त्वाचे आहे हे आपल्याला कळायला हवे.

३. प्रवास (Travel) करताना आपण त्या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायला हवा जो यापूर्वी कधी घेतला नसेल. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपण प्रवासात नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा.

४. आपण निवडलेल्या स्थळाबद्दल आपल्या किमान माहिती असायला हवी. ज्या ठिकाणी जाल त्या जागेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आपला प्रवास सुखद होईल.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com