iPhone Price Drop : खुशखबर! लॉन्च होण्यापूर्वी iPhone ची किमत घसरली, 11 हजार रुपयांचा मिळतोय डिस्काउंट

iPhone12 Price Discount : iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी iPhone 12 ची किमत घसरली आहे.
iPhone Price Drop
iPhone Price DropSaam Tv

iPhone 12 Price Drop :

आज कॅलिफोर्नियातील Apple पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आज iPhone ची सीरिज लॉन्च होणार आहे. आज iPhone च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आज रात्री १०.३० वाजता थेट Apple चे प्रोडक्ट लॉन्च होणार आहे.

या इव्हेंटमध्ये कंपनी या सीरिजमधील चार आयफोन लॉन्च करू शकते – iPhone 15 , iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max. तसेच लेटस्ट आयफोन्स समोर आल्याने जुने मॉडेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

iPhone Price Drop
Besan Ladoo Side Effects : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

iPhone 15 लॉन्च होण्यापूर्वी iPhone 12 ची किमत घसरली आहे. Amazon वर आयफोन 12 ची किमत कमी झाली. यामध्ये तब्बल ११ हजार रुपयांची सूट (Discount) मिळत आहे. यावरती बँक, एक्सचेंज ऑफरनंतर तुम्ही २४,०९० रुपयात खरेदी करु शकतात.

1. iPhone 12 वर डिस्काउंट

  • iPhone 12 चा बेस 64GB व्हेरिएंट साधारणपणे 59,900 रुपयांना Amazon वर विकला जात आहे.

  • पण सध्या या फोनवर आयफोन प्रेमींना सवलत मिळत आहे. तसेच जर तुम्ही एक्सचेंज डील किंवा बँक ऑफरमध्ये घेत असाल तर किमत अजून कमी होऊ शकते.

  • HDFC बँकेच्या कार्डाने फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2,000 रुपयांची सूट मिळेल.

2. ऑफर

Amazon च्या iPhone 12 वर बिग एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 24,900 रुपयांची सूट मिळेल. परंतु हा डिस्काउंट तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. एक्सचेंज ऑफरची उपलब्धता तपासण्यासाठी तुम्हाला पिन कोड देखील टाकावा लागेल.

iPhone Price Drop
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com